आगामी नगर परिषद निवडणुका व तापलेले राजकीय वातावरण लक्षात घेता कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात अनधिकृतपणे झळकणाऱ्या होर्डिंग्ज चा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. या होर्डिंगबहादूरावर स्थानिक नगर परिषद प्रशासन तसेच संबंधित पोलीस प्रशासनाचे कुठलेच नियंत्रण नसल्याने नागरीकामध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून या अनधिकृत होर्डिंग्ज बहादूरकडून स्थानिक नगर परिषद प्रशासनाला मिळकत मिळणाऱ्या… Continue reading कामठी तालुक्यात अनधिकृत होर्डिंग्जवर नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संताप
Category: Marathi News
पगार विलंबाच्या तणावातून विषारी औषध प्रश्न करून कुंभारे ले आऊट येरखेडा इथे राहणाऱ्या इसमाने केली आत्महत्या
स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सिटी हॉस्पिटल समोरील कुंभारे ले आऊट येरखेडा परिसर रहिवासी एका इसमाने मागील दोन महिण्यापासून विलंबाने होणाऱ्या पगाराच्या मानसिक तणावातून बाथरूम मध्ये जाऊन एरोपेक्स नावाचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी अडीच दरम्यान घडली असून मृतक इसमाचे नाव अतुल अशोक रणके वय 40 वर्षे रा कुंभारे… Continue reading पगार विलंबाच्या तणावातून विषारी औषध प्रश्न करून कुंभारे ले आऊट येरखेडा इथे राहणाऱ्या इसमाने केली आत्महत्या
नवनियुक्त संजय गांधी निराधार अनुधान योजनेची पहिली सभा
समाजात उपेक्षित जीवन जगणाऱ्या दिव्यांग, विधवा, परितक्त्या, अनाथ, दुर्धर आजाराने ग्रस्त व निराधारांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध अर्थसहाय्य योजना चालवल्या जातात. परंतु यासाठी लाभार्थी निवडीची जबाबदारी असलेल्या तालुकास्तरीय संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची मुख्य भूमिका असते .तेव्हा ही लाभार्थी निवड करतेवेळी लाभार्थी अर्जदाराच्या अर्जाला जोडलेली कागदपत्राची योग्य ती शहनिशा करून लाभ मिळवून दयावा… Continue reading नवनियुक्त संजय गांधी निराधार अनुधान योजनेची पहिली सभा
कामठी रेल्वे स्टेशन इथे धावत्या रेल्वे गाडी खाली डोके ठेऊन अनोळखी तरुणांची आत्महत्या
स्थानिक कामठी रेल्वे स्टेशन हद्दीत येणाऱ्या रेल्वे की. मी .नं. 1116/15 मार्गाहुन धावत असलेल्या रेल्वे गाडीसमोर डोके ठेवून अनोळखी तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गतरात्री साडे नऊ वाजता घडली असून आत्महत्येचे कारण अजूनही कळू न शकल्याने आत्महत्येचे कारण व अनोळखी तरुणाची ओळख अजूनही गुलदस्त्यात आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत… Continue reading कामठी रेल्वे स्टेशन इथे धावत्या रेल्वे गाडी खाली डोके ठेऊन अनोळखी तरुणांची आत्महत्या
नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या नया नगर इथून अज्ञात चोरटयांनी घरा समोरून कार नेली चोरून, सीसीटीव्ही च्या आधारे तपास सुरु
स्थानीय नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नया नगर बगीचा नं ४५ इथे मध्य रात्री कार चोरी झाल्याची घटना घडली प्रशांत मदनलाल यादव वय ३८ वर्ष रा बगीचा नं ४५ नया नगर यांनी दिलेल्या माहिती आधारे पोलिसांनी अज्ञात चोरा विषयी ३७९ भादवी कलाम प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नवीन कामठी पोलीस करत आहे… Continue reading नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या नया नगर इथून अज्ञात चोरटयांनी घरा समोरून कार नेली चोरून, सीसीटीव्ही च्या आधारे तपास सुरु
आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा वैद्यकीय अधिक्षक डॉ. नयना दुफारे यांचे आवाहन
डेंग्यू ताप हा फ्ल्यूसारखा ताप आहे़ तो डेंग्यू विषाणूपासून होतो़ तो टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा़ यादिवशी घरातील सर्व भांडी मोकळी करुन घासून पुसून स्वच्छ ठेवावी़ असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय कामठीच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. नयना दुफारे (धुमाळे) यांनी केले आहे़. त्या राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिवस… Continue reading आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा वैद्यकीय अधिक्षक डॉ. नयना दुफारे यांचे आवाहन
जुनी कामठी अंतर्गत येणाऱ्या भाजीमंडी परिसरातून अवैध ९ गोवंश जनावराची सुटका; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भाजी मंडी गांधी स्कूल मैदानात अवैध रित्या गौवंश जनावराची वाहतूक करणाऱ्या टाटा योगदा पीकउप गाडीला नागपूर पोलीस परिमंडळ क्रमांक ५ च्या विशेषपथकने धाळ टाकून त्या मध्ये निर्दय तेणे कोंबून ठ्वलेल्या ९ गौवंश जनावराची सुटका केली आहे या कारवाई मध्ये गाडी चालक मालक यानि पोलिसांना पाहताच घटना स्थळा वरून पड… Continue reading जुनी कामठी अंतर्गत येणाऱ्या भाजीमंडी परिसरातून अवैध ९ गोवंश जनावराची सुटका; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
कामठी तालुक्यातील कवठा व लोंणखैरी ग्रामपंचायतच्या पोट निवळणुकीचा निकाल जाहीर
काल 18 मे ला संपन्न झालेल्या कामठी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या कवठा व लोंणखैरी ग्रामपंचायतच्या प्रत्येकी रिक्त एक जागेसाठी झालेल्या मतदानाची आज 19 मे ला कामठी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मुख्य उपस्थितीत मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणी निकालानुसार लोंणखैरी ग्रा प च्या प्रभाग क्र 1 च्या रिक्त जागेसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गातून… Continue reading कामठी तालुक्यातील कवठा व लोंणखैरी ग्रामपंचायतच्या पोट निवळणुकीचा निकाल जाहीर
नागरिकांनी वृक्षरोपनावर भर द्यावा – “मुख्याधिकारी संदीप बोरकर”
कामठी नगर परिषद च्या नर्सरीची मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी केली पाहणी कामठी :- नगर परिषद चे मुख्याधिकारी “संदीप बोरकर” यांच्या मार्गदर्शनाखाली व सह समनव्यक “अमोल कारवटकर” यांच्या अथक प्रयत्नाने नगर परिषद कार्यालय परिसरात ची स्वतःची नर्सरी तयार करण्यात आली आहे. या नर्सरीत (56) प्रकारच्या रोपट्यांचा समावेश आहे. कोरोना काळात निर्माण झालेल्या ऑक्सिजन चा तुडवडा लक्षात… Continue reading नागरिकांनी वृक्षरोपनावर भर द्यावा – “मुख्याधिकारी संदीप बोरकर”