Date: November 24, 2024

Category: Marathi News

ऑरेंज सिटी टाऊनशीप रहिवासी पत्रकार अजय त्रिवेदी यांच्या अविवाहित पुत्राने डोक्यात बंदुकीची गोळी झाडून केली आत्महत्या

ऑरेंज सिटी टाऊनशीप रहिवासी पत्रकार अजय त्रिवेदी यांच्या अविवाहित पुत्राने डोक्यात बंदुकीची गोळी झाडून केली आत्महत्या

स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ऑरेंज सिटी टाऊनशीप रहिवासी पत्रकार अजय त्रिवेदी यांच्या अविवाहित पुत्राने घरातील राहत्या खोलीत अज्ञात कारणावरून डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 10 वाजता घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मृतकाचे नाव आयुष अजय त्रिवेदी वय 30 वर्षे रा ऑरेंज सिटी टाऊनशीप कामठी… Continue reading ऑरेंज सिटी टाऊनशीप रहिवासी पत्रकार अजय त्रिवेदी यांच्या अविवाहित पुत्राने डोक्यात बंदुकीची गोळी झाडून केली आत्महत्या

मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या अध्यक्ष पदी कामठीचे नरेश विज यांची निवळ

मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या अध्यक्ष पदी कामठीचे नरेश विज यांची निवळ

मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (MESBAI), नागपूर शाखेच्या द्विवार्षिक निवडणुका संपन्न झाल्या. निवडणूक अध्यक्ष कोईदजोहर हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी तनुजा चौरसिया आणि निवडणूक अधिकारी सुनील कोल्हे यांनी शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणात निवडणूक पार पाडली. ज्यामध्ये कामठीला प्रदीर्घ कालावधीनंतर संघाचे नेतृत्व मिळाले आणि नरेश विज यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.… Continue reading मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या अध्यक्ष पदी कामठीचे नरेश विज यांची निवळ

स्थानीय नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर महामार्ग वरील लिहिगाव परिसरात अवैध जनावरांची वाहतूक करणारे ३ आरोपी अटक

स्थानीय नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर महामार्ग वरील लिहिगाव परिसरात अवैध जनावरांची वाहतूक करणारे ३ आरोपी अटक

स्थानीय नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर महामार्ग वरील लिहिगाव परिसरात अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला नवीन कामठी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखा पथकाने धाड टाकून पकडले असता त्या वाहनातून एकूण २० गौवंशाची सुटका करून त्यांना नजदिकच्या गौ शाळेत पाठवण्यात आले सदर कारवाई मध्ये पोलिसांनी ३ आरोपीयांना अटक केली असून २० गोववंश सोबत वाहन असा एकूण… Continue reading स्थानीय नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर महामार्ग वरील लिहिगाव परिसरात अवैध जनावरांची वाहतूक करणारे ३ आरोपी अटक

कामठी राज रॉयल लॉन मधून मोबाईल चोरीला

कामठी राज रॉयल लॉन मधून मोबाईल चोरीला

कामठी: स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राज रॉयल लॉन मध्ये आयोजित लग्न समारंभात आपल्या परिवारासह सहभागी व्हायला गेलेल्या महिलेच्या बॅग मधून अज्ञात चोरट्याने १२ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल चोरुन नेल्याची घटना २५ मे ला सायंकाळी ५ वाजता घडली असून यासंदर्भात फिर्यादी रंजना बागडे रा रिपब्लिकन नगर, नागपुर ने पोलीस स्टेशन ला… Continue reading कामठी राज रॉयल लॉन मधून मोबाईल चोरीला

आंतरराज्यातील चोरट्याच्या टोळीचा हरियाणातून नवीन कामठी पोलिसांनी लावला शोध, सीसीटीव्हीत खूलासा

आंतरराज्यातील चोरट्याच्या टोळीचा हरियाणातून नवीन कामठी पोलिसांनी लावला शोध, सीसीटीव्हीत खूलासा

स्थानिक जुनी कामठी हद्दीत येणाऱ्या sbi बँक च्या atm मधून ५० हजार रुपये चोरी केल्याची घटना काही दिवस आधी घडली असून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून cctv फुटेज च्या आधारे आरोपीचा शोध घेत नागपूर शहरा पासून तब्बल १३०० किलो मीटर दूर हरियाणा राज्यातील तीन आरोपीयांचा पत्ता लाऊन आरोपी जवळून मुद्दे माल जप्त केला… Continue reading आंतरराज्यातील चोरट्याच्या टोळीचा हरियाणातून नवीन कामठी पोलिसांनी लावला शोध, सीसीटीव्हीत खूलासा

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्रमांक एक कामठी अंतर्गत गटस्तरीय कार्यक्रम व्यवसायिक ब्युटी केअर अँड पार्लर चे प्रशिक्षण शिबिराचे समारोप

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्रमांक एक कामठी अंतर्गत गटस्तरीय कार्यक्रम व्यवसायिक ब्युटी केअर अँड पार्लर चे प्रशिक्षण शिबिराचे समारोप

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्रमांक एक अंतर्गत गटस्तरीय कार्यक्रम व्यवसायिक ब्युटी केअर अँड पार्लर मॅनेजमेंट प्रशिक्षण शिबिराचे समारोप करण्यात आले माननीय श्री नंदलाल राठोड सहाय्यक कल्याण आयुक्त नागपूर विभाग माननीय सौ कांचन वाणी कामगार कल्याण अधिकारी गट कार्यालय एक चंदन नगर नागपूर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री जमील… Continue reading महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्रमांक एक कामठी अंतर्गत गटस्तरीय कार्यक्रम व्यवसायिक ब्युटी केअर अँड पार्लर चे प्रशिक्षण शिबिराचे समारोप

नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या लिहिगाव पाटील मार्गावरून अवैधरित्यानेत असलेल्या 19 गौवंश जनावरांना दिली जीवनदान

नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या लिहिगाव पाटील मार्गावरून अवैधरित्यानेत असलेल्या 19 गौवंश जनावरांना दिली जीवनदान

स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव वळण मार्गावरील पाटील ढाब्यासमोरून एका कंटेनर ने अवैधरित्या गोवंश जनावरे वाहून नेत असता नवीन कामठी पोलिसांनी सदर कंटेनर वर धाड घालून कत्तलीसाठी वाहून नेत असलेल्या गोवंश जनावरांना ताब्यात घेत भंडारा येथील खैरीच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जिवनदान दिल्याची यशस्वी कारवाही आज पहाटे चार वाजता केली असून या… Continue reading नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या लिहिगाव पाटील मार्गावरून अवैधरित्यानेत असलेल्या 19 गौवंश जनावरांना दिली जीवनदान

आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अथक प्रयत्नातून आजपासून बिडबिना वारेगाव स्टार बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अथक प्रयत्नातून आजपासून बिडबिना वारेगाव स्टार बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

कामठी तालुक्यातील बिडबिना -वारेगाव गावात जवळपास 2 हजार लोकसंख्या असून येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक हेतूने कोराडी,नागपूर येथे रोज जावे लागते मात्र या गावात नियमित बस सेवेचा लाभ मिळत नसल्याने नाईलाजास्तव विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनाने व खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो दरम्यान बरेचदा वेळेवर पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.तेव्हा नागपूर महानगरपालिकेची… Continue reading आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अथक प्रयत्नातून आजपासून बिडबिना वारेगाव स्टार बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

19 गौवंश जनावरांना नवीन कामठी पोलिसांनी दिले जीवन दान

19 गौवंश जनावरांना नवीन कामठी पोलिसांनी दिले जीवन दान

निक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव वळण मार्गावरील पाटील ढाब्यासमोरून एका कंटेनर ने अवैधरित्या गोवंश जनावरे वाहून नेत असता नवीन कामठी पोलिसांनी सदर कंटेनर वर धाड घालून कत्तलीसाठी वाहून नेत असलेल्या गोवंश जनावरांना ताब्यात घेत भंडारा येथील खैरीच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जिवनदान दिल्याची यशस्वी कारवाही आज पहाटे चार वाजता केली असून या… Continue reading 19 गौवंश जनावरांना नवीन कामठी पोलिसांनी दिले जीवन दान

कामठी तालुक्यातील तरोडी (बु.) येथे जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्यांची विकासाची या अभियानाचे आयोजन

कामठी तालुक्यातील तरोडी (बु.) येथे जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्यांची विकासाची या अभियानाचे आयोजन

आज दि. २५/०५/२०२३ ला तरोडी (बु.) येथे नागरिकांची विविध विभागाची प्रलंबित कामे मंडळ स्तरावर मार्गी लावणेसाठी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्व नागरिकांना देण्यासाठी व लाभ मिळवून देण्यासाठी जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्यांची विकासाची या अभियानाला प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपूर यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या समजून संबंधित विभागाला समस्या… Continue reading कामठी तालुक्यातील तरोडी (बु.) येथे जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्यांची विकासाची या अभियानाचे आयोजन