Date: November 24, 2024

Category: Marathi News

रणाळा मार्गावरील ऑरेंज सिटी लोहा कंपनीत कार्यरत तरुणाचा कामादरम्यान कंपनीतील वजनी लोह्या चेहेऱ्यावर पडून तरुण कामगाराचा अपघाती मृत्यू

रणाळा मार्गावरील ऑरेंज सिटी लोहा कंपनीत कार्यरत तरुणाचा कामादरम्यान कंपनीतील वजनी लोह्या चेहेऱ्यावर पडून तरुण कामगाराचा अपघाती मृत्यू

स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा मार्गावरील ऑरेंज सिटी लोहा कंपनीत कार्यरत तरुणाचा कामादरम्यान कंपनीतील वजनी लोह्याचा एंगल चेहऱ्याला लागल्याने घडलेल्या या गंभीर अपघातात उपचारादरम्यान आज दुपारी 1 दरम्यान कामगार तरुणाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली असून मृतक तरुणाचे नाव सचिंद्र खरोले वय 35 वर्षे रा आनंद नगर,रामगढ, कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या… Continue reading रणाळा मार्गावरील ऑरेंज सिटी लोहा कंपनीत कार्यरत तरुणाचा कामादरम्यान कंपनीतील वजनी लोह्या चेहेऱ्यावर पडून तरुण कामगाराचा अपघाती मृत्यू

कामठीतील प्रभाग क्र 16 येथे आज विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार टेकचंद सावरकर याच्या शुभ हस्ते करण्यात आले

कामठीतील प्रभाग क्र 16 येथे आज विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार टेकचंद सावरकर याच्या शुभ हस्ते करण्यात आले

जनतेला जनसुविधा पुरविणे हे तेथील लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाचे मुख्य कर्तव्य आहे याचं उदार भावनेतून माझ्या कामठी मौदा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून कामठी शहराच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे मनोगत आमदार टेकचंद सावरकर यांनी प्रभाग क्र 16 येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमात व्यक्त केले. याप्रसंगी प्रभाग क्र 16 येथील मूलभूत सुविधेकरिता विविध विकासकामासाठी… Continue reading कामठीतील प्रभाग क्र 16 येथे आज विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार टेकचंद सावरकर याच्या शुभ हस्ते करण्यात आले

युवानेते आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसा निमित्त मोटारस्टॅंड चौकालगत असलेल्या युवासेना कार्यालयाचे परिसरात रक्तदान शिबिराचे करण्यात आले आयोजन

युवानेते आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसा निमित्त मोटारस्टॅंड चौकालगत असलेल्या युवासेना कार्यालयाचे परिसरात रक्तदान शिबिराचे करण्यात आले आयोजन

युवासेनेचे वतीने युवानेते माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबिर,नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.कामठी मोटारस्टॅंड चौकालगत असलेल्या युवासेना कार्यालयाचे परिसरात संपन्न झालेल्या या उपक्रमात कामठी येथील नागरिकांनी, युवकांनी, मोठ्या संख्येने उपस्थित होवून या शिबिराचा लाभ घेतला.तर ४२ युवा रक्तदात्यांनी या वेळेस या रखरखत्या ऊन्हाची पर्वा न करता स्वयंस्फुर्तीने रक्तदान… Continue reading युवानेते आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसा निमित्त मोटारस्टॅंड चौकालगत असलेल्या युवासेना कार्यालयाचे परिसरात रक्तदान शिबिराचे करण्यात आले आयोजन

जुनी कामठी हद्दीत येणाऱ्या हमाल पुरा परिसरातुन प्रतिबंधीत तंबाकू करण्यात आला जप्त, आरोपी अटक

जुनी कामठी हद्दीत येणाऱ्या हमाल पुरा परिसरातुन प्रतिबंधीत तंबाकू करण्यात आला जप्त, आरोपी अटक

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या सुगंधित तंबाकुच्या अवैध विक्रीमुळे नागरिकांच्या जीवाशी सर्रास खेळ खेळण्याचा प्रकार कामठी शहरात सुरू असून शहरातील हमालपुरा येथून अवैधरित्या सुगंधित तंबाकू ,खर्रा बिनधास्तपणे विकत असल्याची गुप्त माहिती जुनी कामठी पोलिसांना कळताच पोलिसांनी आज हमालपुरा येथील सुगंधित तंबाकू विक्रीच्या अवैध अड्यावर धाड घालण्यात यश गाठले असून या कारवाहितुन सुगंधित तंबाकू मिश्रित खर्रा,विविध कंपनीचे… Continue reading जुनी कामठी हद्दीत येणाऱ्या हमाल पुरा परिसरातुन प्रतिबंधीत तंबाकू करण्यात आला जप्त, आरोपी अटक

ग्रामपंचायत भिलगाव येथील अंगणवाड्यांना प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपुर यांनी दिली भेट

ग्रामपंचायत भिलगाव येथील अंगणवाड्यांना प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपुर यांनी दिली भेट

ग्रामपंचायत भिलगाव येथील अंगणवाड्यांना प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपुर यांनी भेट देऊन आढावा घेतला. शासनाकडून स्तनदा माता व बालकांना पुरविल्या जाणाऱ्या आहाराची तपासणी केली व अंगणवाडीमध्ये रोज बालकांना खाऊ घातल्या जाणारा शिजलेला आहार ही स्वतः प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे यांनी खाऊन तो आहार खाणे योग्य आहे की नाही याची खात्री… Continue reading ग्रामपंचायत भिलगाव येथील अंगणवाड्यांना प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपुर यांनी दिली भेट

धक्कादायक! जुनी कामठी हद्दीत येणाऱ्या रुईगंज मैदानात राहणाऱ्या विवाहित मृतदेह वैनगंगा नदी पात्रात मिळाला

धक्कादायक! जुनी कामठी हद्दीत येणाऱ्या रुईगंज मैदानात राहणाऱ्या विवाहित मृतदेह वैनगंगा नदी पात्रात मिळाला

कामठी मधून बेपत्ता असलेले विवाहित महिलेचे शव भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पात्रात मिळाले स्थानीय जुनी कामठी हद्दीत येणाऱ्या रुईगंज मैदानात राहणारी २८ वर्षीय महिला बे पत्ता असल्याची तक्रार महिलेचा पती मंगेश मलवे यांनी ७ जून ला केली होती २ दिवसानंतर भंडारा इथून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत ९ जून ला सकाळी ९ वाजता मच्ची पकडणाऱ्या ना पाण्यात कोणी… Continue reading धक्कादायक! जुनी कामठी हद्दीत येणाऱ्या रुईगंज मैदानात राहणाऱ्या विवाहित मृतदेह वैनगंगा नदी पात्रात मिळाला

कामठी येथील भूषण नगर इथे राहणारी सिद्धी दुबे इचे भारतीय नौदलात फायटर पायलट मनून निवड

कामठी येथील भूषण नगर इथे राहणारी सिद्धी दुबे इचे भारतीय नौदलात फायटर पायलट मनून निवड

भूषण नगर येथील रहिवासी सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर नंदकिशोर दुबे यांची नात सिद्धी हेमंत दुबे या युवतीने लष्करात फायटर पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. सिद्धी हेमंत दुबे हिची भारतीय नौदलात फायटर पायलट म्हणून निवड झाली आहे. त्या प्रित्यर्थ माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी रविवार (ता.११) रोजी भूषण नगर येरखेडा येथे त्यांच्या निवासस्थानी जावून पुष्पगुच्छ देवून… Continue reading कामठी येथील भूषण नगर इथे राहणारी सिद्धी दुबे इचे भारतीय नौदलात फायटर पायलट मनून निवड

खापरखेडा टाउन येथील जुगार अड्ड्यावर खापरडखेडा पोलिसांची धाड

खापरखेडा टाउन येथील जुगार अड्ड्यावर खापरडखेडा पोलिसांची धाड

पोलीस स्टेशन खापरखेडा येथील स्टाफ यांना गुप्त बातमीदारांमार्फत खबर मिळाली की, खापरखेडा टाऊन परिसरामधील व्हिडीओ गेम पार्लर मध्ये इलेक्ट्रॉनीक मशिनवर लोकांकडुन पैसे घेवुन मनोरंजनाचे नावाखाली मशीन वरील अंकावर पैश्याची बाजी लावुन हारजितचा जुगार खेळविला जात आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग कन्हान याची रेड करणेबाबात परवानगी घेवुन पोलीस स्टेशन स्तरावर… Continue reading खापरखेडा टाउन येथील जुगार अड्ड्यावर खापरडखेडा पोलिसांची धाड

कॉन्ट्रॅक्ट होऊन दीड महिना महिला लोटला तरी कामठी बस स्थानकाच्या शौचालयाचे दार बंद

कॉन्ट्रॅक्ट होऊन दीड महिना महिला लोटला तरी कामठी बस स्थानकाच्या शौचालयाचे दार बंद

कामठी बस स्थानक मधील प्रवासाच्या प्रवासी सुविधेसाठी लाखो रुपयांच्या निधीतून सुसज्ज व आधुनिक पद्धतीचे शौचालय उभारण्यात आले आहे.या शौचालयाचा कारभार हा परिवहन महामंडळ च्या वतीने 11 वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने देण्यात आला.हे कंत्राट होऊन आज दीड महिना लोटत आहे मात्र या कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे येथील सुसज्ज शौचालयाचा शुभारंभ करण्यात आला नसल्याने प्रवसीना असुविधेचा सामना करावा लागत… Continue reading कॉन्ट्रॅक्ट होऊन दीड महिना महिला लोटला तरी कामठी बस स्थानकाच्या शौचालयाचे दार बंद

बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह दरबार सौंदर्यीकरणासाठी आमदार निधीतून 80 लाख रुपये मंजूर

बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह दरबार सौंदर्यीकरणासाठी आमदार निधीतून 80 लाख रुपये मंजूर

कामठी रेल्वे स्टेशन मार्गावरील बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह दरबार सौंदर्यीकरणासाठी आमदार निधीतून 80 लाख रुपये मंजूर करण्यात आले या मंजूर निधीतुन दरबार सौंदर्यीकरण बांधकामाचे भूमीपूजन आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते काल 8जून ला बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह परिसरात करण्यात आले. याप्रसंगी रनाळा ग्राम पंचायत सरपंच पंकज साबळै, दरगाह कमेटी अध्यक्ष मो आबिद भाई ताजी,भाजप शहराध्यक्ष… Continue reading बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह दरबार सौंदर्यीकरणासाठी आमदार निधीतून 80 लाख रुपये मंजूर