Date: December 26, 2024

Category: Marathi News

नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत नोकरी चे फसवणूक करणाऱ्या मृतक आरोपी वर गुन्हा दाखल

नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत नोकरी चे फसवणूक करणाऱ्या मृतक आरोपी वर गुन्हा दाखल

स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी रहिवासी काही बेरोजगारांना शासकीय नोकरीचे आमिष देऊन एम्प्लॉयमेंट एज डिफेन्स सिविलीयन एम्प्लॉयमेंट अशा पदाकरिता बनावट अपॉइंटमेंट पत्र बनवून फसवणूक करणाऱ्या मृतक आरोपी विरुद्ध भादवी कलम 420,417,468 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतक आरोपीचे नाव विश्वजित कुमार धमगाये वय 26 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी असे… Continue reading नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत नोकरी चे फसवणूक करणाऱ्या मृतक आरोपी वर गुन्हा दाखल

येरखेडा ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या अध्यक्षतेखाली व नागपूर वजिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.

येरखेडा ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या अध्यक्षतेखाली व नागपूर वजिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता…

येरखेडा ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या अध्यक्षतेखाली व नागपूर वजिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकर्डे यांच्या हस्ते रविवार, १८ जून रोजी करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कुंदा राऊत, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती प्रा. अवंतिका लेकुरवाळे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले, कामठी पंचायत समिती… Continue reading येरखेडा ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या अध्यक्षतेखाली व नागपूर वजिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.

कामठी छावणी परिषदच्या अधिशासी अधिकारी पदी सचिन वड्डे यांचा निवड

कामठी छावणी परिषदच्या अधिशासी अधिकारी पदी सचिन वड्डे यांचा निवड

कामठी छावणी परिषदच्या अधिशासी अधिकारी पदी नव्याने रुजू झालेले अधिशासी अधिकारी सचिन वड्डे यांचा कामठी कैंटोनमेंट नागरिक मंडल चे पदाधिकारी द्वारा शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले दरम्यान छावनी परिषद रहिवासी नागरिकांच्या हितात कार्य करण्याचे सांगत विविध मूलभूत विषयावर चर्चा करण्यात आली यावर नवनियुक्त अधिशासी अधिकारी महेश वड्डे यांनी नागरी हितार्थ कार्यरत… Continue reading कामठी छावणी परिषदच्या अधिशासी अधिकारी पदी सचिन वड्डे यांचा निवड

शासकीय उपजिल्हा रुग्णालय तसेच नागरी प्रथमिक आरोग्य केंद्र च्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह

शासकीय उपजिल्हा रुग्णालय तसेच नागरी प्रथमिक आरोग्य केंद्र च्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह

आई आणि वडील दोघेही सीकलसेलग्रस्त किंवा वाहक असल्यामुळे त्यांच्या अपत्यांना हा सिकलसेल चा आजार होतो त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक अथवा ग्रस्त व्यक्तीने आपापसात विवाह करणे टाळावे.भावी पिढीला सिकलसेल होऊ नये म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर दोघांनीही सिकलसेल रक्ताची तपासनी करावी व सिकलसेल अपत्य जन्माला येऊ देण्याचे टाळावे असे आव्हान नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीकारी डॉ… Continue reading शासकीय उपजिल्हा रुग्णालय तसेच नागरी प्रथमिक आरोग्य केंद्र च्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी कामठीतील भीसी लाईन, नागसेन नगर इथे नागरिकांना शिकवले सायबर गुन्ह्याचे धडे

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी कामठीतील भीसी लाईन, नागसेन नगर इथे नागरिकांना शिकवले सायबर गुन्ह्याचे धडे

आजच्या आधुनिक युगात ऑनलाइन आर्थिक व्यवहार चे प्रमाण वाढले आहेत त्यातच सायबर गुन्ह्यातही वाढ होत आहे तेव्हा सायबर गुन्ह्याची माहिती व्हावी व नागरिकांनी या सायबर गुन्ह्याला बळी न पडो यासाठी जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी कामठीतील भीसी लाईन, नागसेन नगर, मोदी पडाव येथील महिलांना जुनी कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत… Continue reading वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी कामठीतील भीसी लाईन, नागसेन नगर इथे नागरिकांना शिकवले सायबर गुन्ह्याचे धडे

शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी व प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथळा या दोन ठिकाणी सुरक्षित मातृत्व आश्वासन (सुमन)केंद्राची स्थापना करण्यात आली

शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी व प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथळा या दोन ठिकाणी सुरक्षित मातृत्व आश्वासन (सुमन)केंद्राची स्थापना करण्यात आली

गर्भधारणा उपचारासह प्रसूती,प्रसुतीपश्चात उपचार,बालकाचे लसीकरण एकाच छताखाली व्हावे या अनुषंगाने कामठी तालुक्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी व प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथळा या दोन ठिकाणी सुरक्षित मातृत्व आश्वासन (सुमन)केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. 1मे पासून हे केंद्र कार्यान्वित झाल्याने आता शहर आणि ग्रामीण भागातच गर्भावस्थेतील उपचारासह प्रसूती आणि प्रसूती दरम्यान उपचार व बालकांचे लसीकरण शक्य झाले… Continue reading शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी व प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथळा या दोन ठिकाणी सुरक्षित मातृत्व आश्वासन (सुमन)केंद्राची स्थापना करण्यात आली

ग्रामपंचायत रनाळा इथे विजय पुरुषोत्तम ठाकरे यांची बहुमताने तंटामुक्ति समिती अध्यक्षपदी निवड

ग्रामपंचायत रनाळा इथे विजय पुरुषोत्तम ठाकरे यांची बहुमताने तंटामुक्ति समिती अध्यक्षपदी निवड

तालुक्यातील मौजा रणाला ग्रामपंचायत येथे सोमवार रोजी सरपंच पंकज साबळे यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा पार पडली. तंटामुक्ति समिती अध्यक्षपदासाठी इच्छुकांना संधी देण्यात आली. इच्छुकानी नावे दिली. गावातील नागरिकांनी जवळपास एकतर्फी कल दाखवून विजय उर्फ बाल्या यांची बहुमताने तंटामुक्ति समिती अध्यक्षपदी निवड केली. तसेच वन समिती वरसेवानिवृत्त शिक्षण मधुकर गिरी यांची अध्यक्ष म्हणुन नियुक्ती करण्यात आली. सचिव… Continue reading ग्रामपंचायत रनाळा इथे विजय पुरुषोत्तम ठाकरे यांची बहुमताने तंटामुक्ति समिती अध्यक्षपदी निवड

लिहिगाव इथे गौरी गणेश फॅक्टरी च्या आवारात फेरी मारून आलेल्या वाहन चालकाचा आकस्मिक मृत्यू

लिहिगाव इथे गौरी गणेश फॅक्टरी च्या आवारात फेरी मारून आलेल्या वाहन चालकाचा आकस्मिक मृत्यू

स्थानीय नवीन कामठी पुलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव इथे गौरी गणेश फॅक्टरी च्या आवारात फेरी मारून आलेल्या वाहन चालकाचा वाहनातच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे गोकुळ गिरी वय ३७ वर्ष रा छिंदवाडा असे मृतक इसमाचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी घटना स्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून शव ला उत्तरीय तपासणी साठी… Continue reading लिहिगाव इथे गौरी गणेश फॅक्टरी च्या आवारात फेरी मारून आलेल्या वाहन चालकाचा आकस्मिक मृत्यू

मा. प. स. सभापती उमेश रडके यांची दुचाकी ऍक्टिव्ह मोपेड गाडी गोयल टॉकीज परिसरातून गेली चोरी, सीसीटीव्ही फुटेज आधारे तपास सुरु

मा. प. स. सभापती उमेश रडके यांची दुचाकी ऍक्टिव्ह मोपेड गाडी गोयल टॉकीज परिसरातून गेली चोरी, सीसीटीव्ही फुटेज आधारे तपास…

माजी पंच्यात समिती सभापती यांची ऍक्टिव्ह मोपेड दुचाकी चोरी झाल्याची घटना स्थानीय जुनी कामठी हद्दीत येणाऱ्या गोयल टॉकीज परिसरात नुकतीच घडली असून माजी पंचायत समिती सभापती उमेश भगवंतराव रडके रा अजनी यांनी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पुलिस करीत आहे… Continue reading मा. प. स. सभापती उमेश रडके यांची दुचाकी ऍक्टिव्ह मोपेड गाडी गोयल टॉकीज परिसरातून गेली चोरी, सीसीटीव्ही फुटेज आधारे तपास सुरु

शाळकरी मुलाच्या दफतराचे ओझे कमी करणार महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ

शाळकरी मुलाच्या दफतराचे ओझे कमी करणार महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ

पहिली ते आठवी पर्यंतची पुस्तके एकात्मिक पद्धतीने चार भागात पथदर्शी स्वरूपात प्रकाशित करण्यात आली आहेत.पुस्तकात नोंदीसाठी वह्यांची पाने जोडण्यात आली आहेत.महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने पुस्तकातील वह्यांच्या पानांच्या प्रभावी वापराबाबतच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. शासन निर्णयानुसार पाठयपुस्तकामध्ये वह्यांच्या पानांचा समावेश केला असून ही पाने माझी नोंद या शिर्षकाखाली देण्यात आली आहे.पुस्तकातील वह्यांचा… Continue reading शाळकरी मुलाच्या दफतराचे ओझे कमी करणार महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ