Date: November 21, 2024

Category: Marathi News

नागपुरात इलेक्ट्रिक शटल बस सेवा उद्यापासून शुरू; एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळ

नागपुरात इलेक्ट्रिक शटल बस सेवा उद्यापासून शुरू; एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळ

मेट्रोचा प्रवास सुलभ होण्यासाठी महामेट्रो, मनपा आणि मिहान इंडिया लिमिटेडच्या संयुक्त विद्यमानाने एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळादरम्यान मनपाच्या दोन वातानुकूलित इलेक्ट्रिक शटल बस सेवा २ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. बसची आसन क्षमता ४५ असून भाडे १२ रुपये राहील. ही सेवा सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत एअरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळदरम्यान… Continue reading नागपुरात इलेक्ट्रिक शटल बस सेवा उद्यापासून शुरू; एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळ

माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश दुबे यांची काँग्रेस शहराध्यक्षपदासाठी उमेदवारी करण्यात निश्चित

माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश दुबे यांची काँग्रेस शहराध्यक्षपदासाठी उमेदवारी करण्यात निश्चित

गुरुजी, पत्रकार, माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश दुबे यांची काँग्रेस शहराध्यक्षपदासाठी उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी जारी केलेल्या पत्रात प्रदेश काँग्रेसचे निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार रमेश दुबे यांची कामठी गटाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना काँग्रेस जिल्हा युनिटची जबाबदारी पार पाडण्याचे… Continue reading माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश दुबे यांची काँग्रेस शहराध्यक्षपदासाठी उमेदवारी करण्यात निश्चित

सभापती अवंतिका लेकुरवाळे याच्या उपस्तीथी कामठी ता. अंतर्गत येणाऱ्या ग्राम. तरोडी बु येथील समाज भवन इथे घेण्यात आली आढावा सभा

सभापती अवंतिका लेकुरवाळे याच्या उपस्तीथी कामठी ता. अंतर्गत येणाऱ्या ग्राम. तरोडी बु येथील समाज भवन इथे घेण्यात आली आढावा सभा

जि.प.सदस्य नागपूर यांच्या नेतृत्वात मागील दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे तसेच घराचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्या संदर्भात कामठी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत तरोडी (बु) येथील समाज भवन इथे आढावा सभा घेण्यात आली. अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची सखोल चौकशी करून त्वरित अहवाल… Continue reading सभापती अवंतिका लेकुरवाळे याच्या उपस्तीथी कामठी ता. अंतर्गत येणाऱ्या ग्राम. तरोडी बु येथील समाज भवन इथे घेण्यात आली आढावा सभा

ग्रामपंचायत रणाळा येथील समाज भवन इथे महिला समूहाची घेण्यात आली आढावा बैठक

ग्रामपंचायत रणाळा येथील समाज भवन इथे महिला समूहाची घेण्यात आली आढावा बैठक

ग्रामपंचायत रनाळा समाज भवन येथे मातृवंदे समुहच्या सर्व महिलाद्वारे गावातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक नवीन सुरुवात करण्यात आली यासाठी जिल्हा परिषद नागपूर महिला व बाल विकास सभा समिती सभापती अवंतिका रमेश लेकुरवाळे यांना आमंत्रित करण्यात आले. गुरुवार दि. २२-६-२०२३ रोजी या आढावा बैठकीचे उद्देश्य महिकांन आत्मनिर्भर बनवण्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण देण्याबाबत जिल्हा परिषद नागपूर महिला व… Continue reading ग्रामपंचायत रणाळा येथील समाज भवन इथे महिला समूहाची घेण्यात आली आढावा बैठक

नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायतच्या माजी सदस्यावर विनयबंगचा गुन्हा दाखल

नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायतच्या माजी सदस्यावर विनयबंगचा गुन्हा दाखल

स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायतच्या माजी सदस्यावर एका महिलेच्या तक्रारी वरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचे नाव गजानन तिरपुडे रा येरखेडा कामठी असे आहे.ही घटना येरखेड्यात काल दुपारी साडे तीन दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विवाहित महिला ही येरखेडा येथील माहेरी आले असता आपल्या पतीला माहिती देण्यासाठी शेजारी… Continue reading नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायतच्या माजी सदस्यावर विनयबंगचा गुन्हा दाखल

कामठी तालुक्यतील रनाळा गावातील साईद नगर येथील मुख्य रस्त्याचे भूमिपूजन सरपंच पंकज साबळे याच्या हस्ते करण्यात आले

कामठी तालुक्यतील रनाळा गावातील साईद नगर येथील मुख्य रस्त्याचे भूमिपूजन सरपंच पंकज साबळे याच्या हस्ते करण्यात आले

कामठी तालुक्यातील शहरीकृत असलेले रनाळा गावातील सईद नगर हे गेल्या कित्येक वर्षापासून विकास कामा पासून वंचित असल्याने या परिसराचा विकासात्मक चेहरा बद्लविण्याचा निश्चय मनात घेऊन नवनिर्वाचित सरपंच पंकज साबळे यांनी पुढाकार घेत आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन सईद नगर येथील मुख्य रस्त्याचे मुख्य समस्या दूर करण्याची विनंती केली त्या विनंतीनुसार आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी… Continue reading कामठी तालुक्यतील रनाळा गावातील साईद नगर येथील मुख्य रस्त्याचे भूमिपूजन सरपंच पंकज साबळे याच्या हस्ते करण्यात आले

ग्रामपंचायत केम इथे विविध विकास कार्याचे भूमिपूजन प्रा. अवंतिका र. लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण जी प नागपूर याच्या प्रमुख उपस्तिथी करण्यात आले

ग्रामपंचायत केम इथे विविध विकास कार्याचे भूमिपूजन प्रा. अवंतिका र. लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण जी प नागपूर याच्या प्रमुख…

कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत केम येथे जन सुविधा योजना व अ. जा न. घ. या योजनेअंतर्गत मंजूर विकास कामांचे भूमिपूजन आज 21 जून ला प्रा. अवंतिका र. लेकुरवाळे. (सभापती महिला व बालकल्याण जी प नागपूर). यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. या कामाला प्रमुख पाहुणे म्हणून दिशा चणकापुरे सभापती पंचायत समिती कामठी, दिलीप वंजारी… Continue reading ग्रामपंचायत केम इथे विविध विकास कार्याचे भूमिपूजन प्रा. अवंतिका र. लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण जी प नागपूर याच्या प्रमुख उपस्तिथी करण्यात आले

येरखेडा येथील मास्टर नूर मोहम्मद ब्राईट मिडीयम स्कूल इथे करियर गायडन्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

येरखेडा येथील मास्टर नूर मोहम्मद ब्राईट मिडीयम स्कूल इथे करियर गायडन्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

कामठी तिल येरखेडा इथे मास्टर नूर मोहम्मद ब्राईट मिडीयम स्कूल आणि अंजुमन झिया उल इस्लाम पब्लिक लायब्ररी याच्या कडून करिअर गायडन्स आणि शोलरशिप अवेअरनेस कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले या कर्यक्रमात मुख्ये अतिथी मनून बहू चर्चित स्पीकर करियर काउंसिलर अमीन ए मुदस्सर आणि कामठी शहरातील चर्चित लेखक डॉ रफिक a s उपस्तिथ होते या कार्यक्रमात… Continue reading येरखेडा येथील मास्टर नूर मोहम्मद ब्राईट मिडीयम स्कूल इथे करियर गायडन्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

एका चिटफंड कंपनीकडून कामठी शहरातील बहुतांश तरुण गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक

एका चिटफंड कंपनीकडून कामठी शहरातील बहुतांश तरुण गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक

एका चिटफंड कंपनीकडून कामठी शहरातील बहुतांश तरुण गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची चर्चा शहरात रंगत आहे . कष्ट करून आणि घाम गाळून कमावलेले पैसे असेच कुणाकडे सोपवताना काळजी घेणे आवश्यक आहे. अल्पावधित पैसे वाढवून देण्याचे आमिष आपली कष्टाची कमाई बुडीत घालवु शकते.चांगला परतावा, आकर्षक व्याज आणि कमी कालावधीत रक्कम दुप्पट हे सध्या फसवणुकीचे फंडे… Continue reading एका चिटफंड कंपनीकडून कामठी शहरातील बहुतांश तरुण गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक

भाजपच्या बूथस्तरीय ‘घर-घर संपर्क’ अभियानाचा कामठी शहरातील प्रभाग क्र.15 मधील रामगढ येथे प्रारंभ

भाजपच्या बूथस्तरीय ‘घर-घर संपर्क’ अभियानाचा कामठी शहरातील प्रभाग क्र.15 मधील रामगढ येथे प्रारंभ

केंद्रातील मोदी सरकारच्या ९ वर्षपूर्ती निमित्त राबविण्यात येत असलेल्या विशेष जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाचे कल्याणकारी निर्णय घरोघरी पोहचवा असे आवाहन भाजपा शहर महामंत्री उज्वल रायबोले यांनी केले दि. २० जून ते ३० जून या कालावधीत देशातील प्रत्येक लोकसभा व विधानसभा मतदार संघात बूथस्तरीय ‘घर-घर संपर्क’ अभियान राबविण्यात येत आहे.… Continue reading भाजपच्या बूथस्तरीय ‘घर-घर संपर्क’ अभियानाचा कामठी शहरातील प्रभाग क्र.15 मधील रामगढ येथे प्रारंभ