महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्रमांक एक कामठी अंतर्गत गटस्तरीय कार्यक्रम व्यवसायिक ब्युटी केअर अँड पार्लर चे प्रशिक्षण शिबिराचे समारोप

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्रमांक एक अंतर्गत गटस्तरीय कार्यक्रम व्यवसायिक ब्युटी केअर अँड पार्लर मॅनेजमेंट प्रशिक्षण शिबिराचे समारोप करण्यात आले माननीय श्री नंदलाल राठोड सहाय्यक कल्याण आयुक्त नागपूर विभाग माननीय सौ कांचन वाणी कामगार कल्याण अधिकारी गट कार्यालय एक चंदन नगर नागपूर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री जमील अन्सारी गुणवंत कामगार प्रमुख पाहुणे सौ लीलाताई गायगोले माजी सल्लागार समिती सदस्य सौ विजया कदम प्रशिक्षिका सौ जयश्री गजवे सर्व पाहुण्यांच्या हस्ते शिबिरार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन श्री हेमंत जवंजाळ केंद्रप्रमुख आभार शुभदा बळकोटे केंद्र महिला कल्याण सा यांनी केले