जुनी कामठी अंतर्गत येणाऱ्या भाजीमंडी परिसरातून अवैध ९ गोवंश जनावराची सुटका; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भाजी मंडी गांधी स्कूल मैदानात अवैध रित्या गौवंश जनावराची वाहतूक करणाऱ्या टाटा योगदा पीकउप गाडीला नागपूर पोलीस परिमंडळ क्रमांक ५ च्या विशेषपथकने धाळ टाकून त्या मध्ये निर्दय तेणे कोंबून ठ्वलेल्या ९ गौवंश जनावराची सुटका केली आहे या कारवाई मध्ये गाडी चालक मालक यानि पोलिसांना पाहताच घटना स्थळा वरून पड काढला पोलिसानी एकूण ५ लाखांचा माल जप्त केला असून सुटका केलेल्या जनावरांना जवळ च्या गौ शाळेत ठेवण्यात आले आहे मिळालेला माहिती तुन परिमंडळ क्रमांक ५ चे विशेष पथक पेट्रोलींग करत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली कि भाजीमंडी तील मस्जिद परिसरात अवैध रित्या पीकउप गाडी मध्ये जनावरे कोंबून नेत आहे मिळालेल्या माहिती आधारे पोलिसांनी सापळा रचून सदर वाहने थांबवले असता वाहन मध्ये गौवश मिळून आली पोलिसांनी घटनेचा पंचनाव करून आवश्यक कारवाई केली असून पुढील तपास जुनी कामठी पोलीस करत आहे